१९ मे १९१० रोजी, एका संस्कारक्षम कुटुंबात श्री. नथुराम गोडसे यांचा जन्म झाला. तल्लख बुद्धिमत्ता आणि चौकसवृत्ती याचे वरदान लाभलेल्या नथुरामाला हिंदुत्वाचा विलक्षण अभिमान वाटे. हिंदुधर्म, त्याचा इतिहास आणि हिंदू संस्कृती याचा गाढा अभ्यास त्यांनी केला होता